गणना 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्राएल लोकांकडे नेल्या; व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून मोशेने परमेश्वराच्या जागेतून सगळ्या काठ्या आणल्या. मोशेने त्या काठ्या इस्राएल लोकांस दाखवल्या. त्या सर्वांनी काठ्यांकडे पाहिले आणि प्रत्येकाने आपली काठी परत घेतली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग मोशेने त्या सर्व काठ्या याहवेहच्या समक्षतेतून इस्राएली लोकांकडे आणल्या. त्यांनी त्या पाहिल्या आणि प्रत्येक पुढार्याने आपआपली काठी घेतली. Viz kapitola |