गणना 17:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 जो कोणी जवळ जाईल म्हणजे परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वांचा अंत होणार की काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो कोणी मनुष्य नुसता परमेश्वराच्या निवासमंडपाजवळ जाईल तो मरेल. आम्हा सर्वाचा नाश होणार की काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जो कोणी याहवेहच्या निवास मंडपाजवळ जरी येईल तरी त्याचा नाश होईल. आम्ही सर्व मरणार आहोत का?” Viz kapitola |