Online Bible

- Reklamy -




गणना 16:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 मृत आणि जिवंत ह्यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 अहरोन मरण पावलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला, अहरोनाने लोकांस पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले आणि मरी तिथेच थांबली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 मग तो मृतांच्या आणि जिवंतांच्यामध्ये उभा राहिला आणि पीडा थांबली.

Viz kapitola kopírovat




गणना 16:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy