गणना 16:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 दुसर्या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, “तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही परमेश्वराची माणसे मारली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 पण दुसर्याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.” Viz kapitola |