गणना 15:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतीयांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वरास सुवास यावा म्हणून एकतृतीयांश हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण तयार करावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि अन्नार्पण म्हणून एकतृतीयांश हीन द्राक्षारस, हे सर्व याहवेहला सुवास म्हणून अर्पण करावे. Viz kapitola |