गणना 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि एक चतुर्थांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तयार करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षरस तयार कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 होमार्पण किंवा यज्ञासाठी एका कोकराबरोबर, पेयार्पण म्हणून एक पाव हीन द्राक्षारस तयार करावा. Viz kapitola |