Online Bible

- Reklamy -




गणना 15:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला व तो मेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 म्हणून लोक त्यास छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्यास दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली.

Viz kapitola kopírovat




गणना 15:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy