गणना 15:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्याप्रमाणे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला व त्यांच्यामध्ये वस्ती करणार्या परदेशीयांनाही क्षमा होईल; कारण ह्या चुकीशी सर्व मंडळीचा संबंध होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 इस्राएलाच्या सर्व लोकांस आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांस क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 सर्व इस्राएली समुदाय व त्यामध्ये राहणारे परदेश्यांची क्षमा केली जाईल, कारण सर्वांनी जे पाप केले ते नकळत झाले होते. Viz kapitola |