गणना 15:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराप्रीत्यर्थ हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्याप्रमाणेच त्यानेही करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराकरता हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्या प्रमाणेच त्यानेही केले पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा कोणी परदेशी किंवा तुमच्यामधील कोणीही इतर रहिवासी याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करतात, त्यांनीही तुम्ही ज्याप्रकारे करतात, त्याच पद्धतीने करावे, हे पुढील सर्व पिढ्यांपर्यंत असावे. Viz kapitola |