गणना 15:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य म्हणून अर्धा हिन द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तू पेयार्पणासाठी अर्धा हीन द्राक्षरस अग्नीतून केलेले अर्पण, परमेश्वरास सुवासाचे अर्पण कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि पेयार्पण म्हणून अर्धा हीन द्राक्षारस आणावा. हे याहवेहसाठी सुवासिक असे अन्नार्पण आहे. Viz kapitola |