गणना 14:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब ह्यांनी आपले कपडे फाडले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब, जे कोणी देश तपासणीसाठी पाठवले होते त्यामधील हे दोघे होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब, जे त्यापैकीच देश हेरून आले होते तेही होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली Viz kapitola |