गणना 14:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तथापि देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो देश शोधायला पाठवलेल्या लोकात होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 देश हेरायला गेलेल्या पुरुषांपैकी फक्त नूनाचा पुत्र यहोशुआ आणि यफुन्नेहचा पुत्र कालेब हे वाचले. Viz kapitola |