गणना 14:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्या रात्री सर्व मंडळीने गळा काढून जोरजोरात आक्रोश केला आणि रडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 रात्रीच्या वेळी लोकसमुदायाचे सर्व सभासद आपला आवाज उंच करून मोठ्याने रडू लागले. Viz kapitola |