गणना 13:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 इस्राएल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्याचे नाव ‘अष्कोल (म्हणजे घोस) नाला’ असे पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 त्या खोर्याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता. Viz kapitola |