गणना 13:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मोशेने त्यांना कनान देश हेरायला पाठवताना सांगितले की, “येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा. Viz kapitola |