गणना 13:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 देश हेरायला मोशेने जे पुरुष पाठवले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.) Viz kapitola |