गणना 12:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याप्रमाणे मिर्यामेला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले; तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून त्यांनी मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर कोंडून ठेवले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग मिर्यामला सात दिवस छावणीबाहेर वेगळे ठेवण्यात आले आणि तिला पुन्हा छावणीत आणेपर्यंत लोक पुढच्या प्रवासास गेले नाही. Viz kapitola |