गणना 12:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की, “हे देवा, कृपा करून हिला बरे कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून मोशे परमेश्वराकडे रडून म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला बरे कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला, “हे याहवेह कृपा करून तिला बरे करा!” Viz kapitola |