गणना 11:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग मोशे म्हणाला, “ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळच सहा लाख आहे आणि तू म्हणतोस की, ते महिनाभर खात राहतील एवढे मांस मी त्यांना देईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पण मोशे म्हणाला, “इथे ज्या लोकांमध्ये मी आहे ते सहा लाख पुरुष पायदळ आहेत आणि तुम्ही म्हणता, ‘मी त्यांना एक महिनाभर मांस खायला देणार!’ Viz kapitola |