गणना 11:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही; ते मला फारच जड जात आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे. Viz kapitola |