गणना 11:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ह्या सर्व लोकांना पुरवायला मी मांस कोठून आणू? कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहेत की, आम्हांला खायला मांस दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’ Viz kapitola |