गणना 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणार्या शत्रूंशी तुम्ही लढायला निघाल तेव्हा तुम्ही कर्ण्यांचा मोठा गजर करा; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जेव्हा तुम्ही तुमच्याच देशात तुमच्यावर जुलूम करणार्या तुमच्या शत्रूविरुद्ध युद्ध करण्यास जाता, तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचे स्मरण करतील व तुमच्या शत्रूपासून तुम्हाला सोडविले जाईल. Viz kapitola |