गणना 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे. Viz kapitola |