गणना 10:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग सर्व छावण्यांच्या पाठीमागे असलेल्या दान वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे निघाले; त्यांचा सेनानायक अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर त्यांच्या दलावर होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 शेवटी सर्व तुकड्यांच्या मागून रक्षक म्हणून, दान वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली निघाला. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर त्यांच्या दलावर सेनापती होता. Viz kapitola |