गणना 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या दलावर होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता. Viz kapitola |