गणना 10:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग निवासमंडप उतरवल्यावर गेर्षोनाच्या वंशजांनी व मरारीच्या वंशजांनी निवासमंडप उचलून कूच केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 मग निवासमंडप खाली उतरविला गेला आणि गेर्षोनी व मरारींनी निवासमंडप वाहून ते पुढे निघाले. Viz kapitola |