गणना 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दुसर्या वर्षी, दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी साक्षपटाच्या निवासमंडपावरील मेघ वर गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 दुसर्या वर्षाच्या दुसर्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराच्या नियमाच्या निवासमंडपावरून मेघ वरती घेतला गेला. Viz kapitola |