गणना 1:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 “इस्राएल लोकांपैकी फक्त लेवी वंशाची गणती करू नये; इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करू नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 “लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये. Viz kapitola |