मार्क 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग त्यांनी अकस्मात सभोवती पाहिले तेव्हा येशूशिवाय त्यांना आपल्याजवळ आणखी कोणी दिसले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अचानक, त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 त्यांनी अकस्मात सभोवती नजर फिरवली तेव्हा त्यांना त्यांच्याजवळ फक्त येशूशिवाय दुसरे कोणी दिसले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मग एकाएकी, जेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले, त्यावेळी येशू व्यतिरिक्त त्यांच्या नजरेस कोणीही पडले नाही. Viz kapitola |