मार्क 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि त्याची वस्त्रे चकचकीत व इतकी पांढरीशुभ्र झाली की तितकी पांढरीशुभ्र करणे पृथ्वीवरील कोणाही परिटाला शक्य नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याची वस्त्रे इतकी चकचकीत व पांढरी शुभ्र झाली की, तितकी पांढरी शुभ्र करणे पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शक्य झाले नसते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांची वस्त्रे इतकी शुभ्र, चमकणारी झाली की जगामध्ये इतर कोणालाही त्यापेक्षा शुभ्र करता येणार नाही. Viz kapitola |