मार्क 9:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्तात विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 येशू घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला खाजगीत विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?” Viz kapitola |