मार्क 9:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला नमन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 येशूंना पाहून सर्व समुदायाला आश्चर्य वाटले आणि त्यांचे अभिवादन करण्यास ते धावत गेले. Viz kapitola |