मार्क 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 सर्व जण जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या भरून घेतल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 लोक जेवले व तृप्त झाले. नंतर शिष्यांनी उरलेले तुकडे गोळा केले तेव्हा सात टोपल्या भरल्या. Viz kapitola |