मार्क 8:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तेव्हा त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “परंतु तुमचे मत काय?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.” Viz kapitola |