मार्क 8:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 “मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व आता त्यांच्याजवळ खायला काही नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण ते तीन दिवसापासून माझ्याबरोबर आहेत आणि त्यांना खावयास काही नाही. Viz kapitola |