मार्क 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत; आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे व असल्या बर्याच दुसर्या रूढी ते पाळतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 बाजारातून आणलेली कुठलीही वस्तू धुतल्याशिवाय ते खात नाहीत. त्यांच्या पूर्वजांच्या इतर अनेक चालारीती ते पाळतात आणि प्याले, घागरी, तांब्याची भांडी धुणे अशा दुसरे इतर नियमही पाळतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 बाजारातून आणलेल्या वस्तू प्रथम धुतल्याशिवाय ते खात नसत. तसेच पेले, घागरी व पितळेची भांडी धुणे, अशा बऱ्याच इतर रूढी ते पाळत असत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत. Viz kapitola |