मार्क 7:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले; परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला तसतसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 “हे कोणाला कळवू नका”, असे येशूने लोकांना निक्षून सांगितले परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 याविषयी कोणाला सांगू नका, असे येशूंनी निक्षून सांगितले. परंतु ते जसे सांगत गेले तशी ही बातमी अधिकच प्रसिद्ध होत गेली. Viz kapitola |