मार्क 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण परूशी व इतर सर्व यहूदी वाडवडिलांचे नियम पाळून विशिष्ट रीतीने नीट हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 परुशी व इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या रूढीला अनुसरून हात धुतल्यावाचून जेवत नसत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडीलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. Viz kapitola |