मार्क 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तेव्हा तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.” Viz kapitola |