मार्क 7:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मेजाखाली मुलांच्या हातून पडलेला चुरा खातात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तिने त्याला उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून पडलेला मेजाखालचा चुरा खातात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते कुत्रेही खातात.” Viz kapitola |