मार्क 5:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, “तलीथा कूम;” ह्याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम,” याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम”, ह्याचा अर्थ “लहान मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 तिच्या हाताला धरून येशू तिला म्हणाले, “तलीथा कूम!” (म्हणजे “छोट्या मुली, मी तुला सांगतो, ऊठ!”) Viz kapitola |