मार्क 4:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते उगवले. मोठे झाले व त्याला पीक आले. काहींना तीसपट, काहींना साठपट, तर काहींना शंभरपट असे पीक आले.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 पण काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले, त्याची वाढ झाली आणि त्या काही ठिकाणी तीसपट, साठपट किंवा शंभरपट पीक आले.” Viz kapitola |