मार्क 4:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 अचानक तेथे मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळू लागल्या की, तो पाण्याने भरू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 थोड्याच वेळात सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या आणि होडी बुडू लागली. Viz kapitola |