मार्क 4:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 त्यादिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” Viz kapitola |