मार्क 4:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याची तुलना कशासोबत करू शकतो किंवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 येशूने विचारले, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आणखी ते म्हणाले, “परमेश्वराचे राज्य कसे आहे किंवा कोणता दाखला देऊन त्याचे वर्णन करता येईल? Viz kapitola |