मार्क 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 प्रत्येक गोष्ट जी झाकलेले आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 जे गुप्त ठेवण्यात आले आहे, ते प्रकट केले जाईल; जे झाकून ठेवण्यात आले आहे, ते उघड केले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 असे काही झाकलेले नाही जे उघड होणार नाही किंवा असे काही गुप्त नाही जे जाहीर केले जाणार नाही. Viz kapitola |