मार्क 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा ‘ऊठ, आपली बाज उचलून चाल,’ असे म्हणणे सोपे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 पक्षाघाती माणसाला ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ, तुझी खाट उचलून चालू लाग’, असे म्हणणे, अधिक सोपे आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरूण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे. Viz kapitola |