Online Bible

- Reklamy -




मार्क 2:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 नंतर तो त्यांना म्हणाला, “साबाथ मनुष्यासाठी केला गेला; मनुष्य साबाथसाठी नव्हे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 मग येशूंनी त्यांना म्हटले, “शब्बाथ मनुष्यासाठी निर्माण केला आहे, मनुष्य शब्बाथासाठी नाही.

Viz kapitola kopírovat




मार्क 2:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy