मार्क 2:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या ‘समर्पित भाकरी’ त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 आणि अब्याथार उच्च याजक असता, तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व त्याच्याबरोबर जे होते त्यांनाही कशा दिल्या?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 महायाजक अबीयाथार यांच्या दिवसात तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने त्या समर्पित भाकरी खाल्या, ज्या भाकरी फक्त याजकांनीच खाव्यात असा नियम होता आणि त्याने त्यातून काही त्याच्या सोबत्यांना सुद्धा दिल्या.” Viz kapitola |