मार्क 2:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तो त्यांना म्हणाला, “दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबरच्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही हे कधी वाचले नाही का की, दावीदला जेव्हा गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबर जे होते त्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता व त्यांना गरज असताना त्याने काय केले हे तुम्ही कधी वाचले नाही का? Viz kapitola |